जामनेर प्रतिनिधी
जामनेर तालुक्यातील पहुर पेठ येथील राजमाता जिजाऊ दुर्गा उत्सव मंडळाची नुकतीच बैठक संपन्न होऊन या बैठकीत दुर्गा उत्सव साठी कार्यकारणी जाहीर करण्यात आली.राजमाता जिजाऊ मंडळाचे संस्थापक अध्यक्ष तथा शिवसेना नेते पत्रकार गणेश भाऊ पांढरे यांच्या अध्यक्ष झाले मंडळाची बैठक संपन्न झाली.
या बैठकीत अध्यक्षपदी मुन्ना जाधव तर उपाध्यक्षपदी पंकज धूळसधीर सचिव कैलास पाटील सहसचिव संजय पांढरे खजिनदार अक्षय जगताप सह खजिनदार महेंद्र पांढरे सल्लागार माजी जिल्हा परिषद सदस्य राजधर पांढरे शिवसेना प्रवक्ता तथा पत्रकार गणेश पांढरेसदस्य गजानन पांढरे विशाल पांढरे विशाल बेढे कृष्णा कुमावत गणेश धोत्रे सोमनाथ बसे सौरभ गोधनखेडे सोनू जगताप योगेश घोलप प्रेम घोलप पुरुषोत्तम पांढरे आदींची निवड करण्यात आली

