Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

अतुल सावजी यांची मोडूल अध्यक्ष पदी बिनविरोध निवड

Responsive Ad Here



अपरेश तुपकरी

 भारतीय स्टेट बँक अधिकारी संघटना औरंगाबाद मोडूल यामध्ये औरंगाबाद, जालना , परभणी व अहमदनगर जिल्हे समाविष्ट आहे अशा 220 शाखांचा एसबीआय ऑफिसर्स असोसिएशनच्या प्रतिनिधी, श्री अतुल सावजी यांची मोडूल अध्यक्ष पदी बिनविरोध निवड पुढील तीन वर्षाकरिता झाली आहे .