जामनेर प्रतिनिधी
जामनेर तालुक्यातील पहुर येथे विधी सेवा प्राधिकरण व तालुका वकील संघ आणि पोलीस ठाणे संयुक्त विद्यमानाने कायदा जनजागृती शिबिर घेण्यात आले.पहूर पोलीस ठाण्यातील आवारातील या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी जामनेर न्यायालयाचे न्यायाधीश चापणे हे होते तर प्रमुख अतिथी म्हणून जामनेर न्यायालयाचे न्यायाधीश काळे सरकारी वकील भट मॅडम इंगळे मॅडम वकील संघाचे तालुकाध्यक्ष किशोर राजपूत एडवोकेट एस आर पाटील एडवोकेट बी जे शुक्ला देवेंद्र पारळकर ज्ञानेश्वर बोरसे के पी बारी पोलीस निरीक्षक प्रतापराव इंगळे पोलीस उपनिरीक्षक संजय बनसोड पोलीस उपनिरीक्षक दिलीप पाटील पोलीस उपनिरीक्षक अमोल गर्जे आदि मान्यवर उपस्थित होते.या कायदा जनजागृती शिबिराविषयी जामनेर न्यायालयाचे न्यायाधीश काळे यांनी सविस्तर याप्रसंगी माहिती दिली.यावेळी पोलीस निरीक्षक प्रताप इंगळे एडवोकेट शुक्ला याप्रसंगी मनोगत व्यक्त केले.
जामनेर न्यायालयाचे न्यायमूर्ती चापणे यांनी आपल्या प्रमुख मार्गदर्शन प्रसंगी बोलताना सांगितले की गर्भपात असल्यापासून तर मरेपर्यंत कायदा तयार केला आहे गर्भलिंग चाचणी करणे कायद्याने गुन्हा आहे भारतीय संविधान जननी म्हटले आहे संविधान ने वचन दिले सामाजिक व आर्थिक वचन दिले आहे सर्व शासकीय कार्यालयात वचन करण्याचे प्रयत्न करीत असतात कोणी कायदा हिसकावून घेऊ शकत नाही दखल पात्र गुन्ह्यात पोलिसांना अटक करण्याचे अधिकार दिले आहे तर अ दाखल पात्र गुन्ह्यात पोलिसांना अटक करू शकत नाही त्यांना न्यायालयाची परवानगी घ्यावा लागते आरोपींना जामीन मिळण्याचा अधिकार असून विधी सेवा प्राथमिकरण चे बिंद्र वाक्य आहे न्यायालय आपल्या दारी विधी सेवा प्राधिकरण मार्फत मदत करीत असतो असे प्रतिपादन केले
याप्रसंगी उपसरपंच राजू जाधव पत्रकार गणेश पांढरे पत्रकार रवींद्र घोलप सहाय्यक फौजदार रवींद्र देशमुख भरत लिंगायत विनय सानप गोपाल माळी शशिकांत पाटील किरण शिंपी अनिल राठोड अरुण पाटील यांच्या सर्व पोलीस कर्मचारी पोलीस पाटील तंटामुक्तीचे अध्यक्ष गावातील सर्व सरपंच व प्रतिष्ठित नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होतेकार्यक्रमाचे प्रास्ताविक एडवोकेट एस आर पाटील तर सूत्रसंचालन पोलीस उपनिरीक्षक अमोल गजै तर आभार पोलीस उपनिरीक्षक दिलीप पाटील यांनी मानलेपहूर पोलीस ठाण्यांतर्गत गावाचे सरपंच पोलीस पाटील तंटामुक्तीचे अध्यक्ष मोठ्या संख्येने उपस्थित होते
