Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

जागतिक अवयवदान पंधरवाडा निमित्त भव्य रॅली

Responsive Ad Here

 अपरेश तुपकरी 

जागतिक अवयवदान पंधरवाडा निमित्त नांदेड येथील महात्मा फुले पुतळ्याजवळ अवयव दानाची शपथ देण्यात आली त्यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर निळकंठ भोसीकर आणि शासकीय रुग्णालयातील सर्व डॉक्टर परिचारिका आणि समाजसेवी लोक उपस्थित होते.   


प्रतिज्ञा दिल्यानंतर शहरातील मुख्य रस्त्याने हजारो लोक समाविष्ट होऊन भव्य रॅली काढण्यात आली त्या रॅलीचे मुख्य शीर्षक होते मी अवयव दाता असे फलक प्रत्येकाच्या हातात होते नांदेड शहरातील जनतेने या भव्य रॅलीचे ठिकठिकाणी स्वागत केले.