अपरेश तुपकरि
माझा उद्योग माझा अभिमान पुरस्कार 2022 निमित्त नवरात्रीचे सौ श्वेताताई महाले संचलित तोरणा अर्बन परिवाराकडून नवरात्री निमित्त बुलडाण्यातील नऊ महिलांचा सत्कार करण्यात आला.
या नऊ महिलांमध्ये तोरणा अर्बन परिवाराने सौ वैशाली वैराळकर दिशा न्युट्रीशन बुलढाणा यांना सन्मान दिला त्याबद्दल मी सौ वैशाली वैराळकर श्वेताताईं व तोरणा महिला अर्बनच्या संपूर्ण परिवाराची शतशः आभारी आहे.
