Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

धनगर समाजाचा उद्या संभाजीनगर येथे आक्रोश मेळावा

Responsive Ad Here

जामनेर प्रतिनिधी

धनगर समाजाच्या विविध मागण्या मंजूर करण्याच्या हेतूने सरकारला एकजुटीने धनगर समाजाची ताकद दाखवण्यासाठी संभाजीनगर येथे होणाऱ्या भव्य आक्रोश मेळाव्यासाठी धनगर समाज बांधवांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याची अहवाल धनगर समाज संघर्ष समिती उत्तर महाराष्ट्र प्रमुख रामेश्वर पाटील यांनी केले आहे धनगर समाजाला एस टी आरक्षण ची अंमलबजावणी व्हावे समाजातील मेंढपाळ करणाऱ्या बांधवांसाठी मेंढपाळ पालन पोषण मंडळासाठी 3000 कोटीचा निधी मंजूर करावा या प्रमुख मागण्यासह धनगर समाजातील विविध प्रलंबित मागण्या शासन दरबारी आवाज उठवण्याच्या उद्देशाने सरकारला घाम फुटावा यासाठी चलो संभाजीनगरची हाक देण्यात आली आहे.


 सर्व सकल धनगर समाज बांधवांनी एकत्रित लढा देण्यासाठी सरकारला धनगर समाजाची एकजुटीची वज्र मुठ दाखवण्यासाठी उद्या रविवार 6 नोव्हेंबर 2022 सकाळी अकरा वाजता हरसिद्धी माता मंदिर हरसुल संभाजीनगर येथे धनगर आक्रोश मिळाला मोठ्या संख्येने उपस्थित राहावे मेळावाला जाण्यासाठी पहूर येथून वाहन व्यवस्था करण्यात आली आहे तरी जळगाव जिल्ह्यातील सकल धनगर समाज बांधवांनी व माता भगिनींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आव्हान धनगर समाज संघर्ष समिती उत्तर महाराष्ट्र प्रमुख रामेश्वर पाटील जिल्हा अध्यक्ष संदीप साळवे जिल्हा सचिव गणेश दादा पांढरे तालुका अध्यक्ष ज्ञानेश्वर पांढरे यांनी केले आहे