Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

स्टेट बँक येथून 31 वर्षीय युवक बेपत्ता

Responsive Ad Here

 


मलकापूर शहरातील स्टेट बँक येथून 31 वर्षीय युवक बेपत्ता झाल्याची नोंद 8 जानेवारी रोजी मलकापूर शहर पोलीस स्टेशनला करण्यात आली आहे. मलकापूर शहरातील स्टेट बँक येथून विठ्ठल प्रभाकर डामरे हा 31 वर्षीय युवक कोणाला काही न सांगता बेपत्ता झाला असून त्याचा मित्र व नातेवाईकाकडे शोध घेतला असता कुठेही आढळून आला नाही नातेवाईकांनी दिलेल्या फिर्यादीवरून बेपत्ता झाल्याची नोंद मलकापूर शहर पोलीस स्टेशनला करण्यात आली आहे.