कविराज पाटील एरंडोल प्रतिनिधी
दि.8/1/23.रविवार रोजी अजिंठा चौफुली , जळगाव ,हींदुमुस्लीम एकता बिल्डिंग पेंटर असोशीयशन जिल्हा संपर्क कार्यालय या ठिकाणी 2023 या वर्षासाठी हींदुमुस्लीम एकता बिल्डिंग पेंटर असोशियन पदनियुक्ती जिल्हाअध्यक्ष ईस्माईल खान यांच्या अध्यक्षतेखाली पुष्पगुच्छ व नियुक्तीपत्र देवुन सत्कार करुण पदाची अस्मीता व संघटनाची जबाबदारी राखुन ईमानदारीने कर्तव्य करुण संघटणा मजबुत करण्यासाठी तण मन धनाने शक्य ती मदत करण्याचे आव्हान आलेल्या पेंटर बांधवांना केले,,,
तसेच संघटना जळगाव जिल्हा पर्यंत मर्यादित न ठेवता संपूर्ण खान्देश व महाराष्ट्र राज्य मधे कार्यरत करण्याचे आव्हान केले, पेंटर कामगारांना व त्यांच्या परिवारास शासकिय हक्क अधिकार मिळण्यासाठी संघटना सक्षमपणे उभी राहणार असे आश्वासन जिल्हाअध्यक्ष ईस्माईल खान यांनी दिले, कार्यक्रमलाआलेल्या पेंटर बांधवासाठी जेवणाची व्यवस्था ही करण्यात आली होती.
तसेच संघटना सक्षमीकरण मजबुतीकरण पेंटर कामगार मेळावा घेण्यासाठी सहकार्य करण्यासाठी आलेल्या मान्यवरांनी दिलेली आर्थिक मदत जाहीर करण्यात आले. 2023 या वर्षाचे नियुक्त पदाधिकारी खालीलप्रमाणेजिला उपाध्यक्ष रवी भाऊ दाभाडे,चोपडाजिल्हा सचीव आसिफ खान जळगाव,जिल्हा उप संपर्कप्रमुख अविनाश गायकवाड बोदवड,जिल्हा प्रभारी रवींद्र मिस्तरी पारोळा,जिल्हा उप सल्लागार फीरोज खान भुसावळ,जिल्हा उप मार्गदर्शक कैलास पाटील अमळनेर,जिल्हा खजिनदार सुभान शेख जळगाव,जिल्हा तक्रार प्रमुख अकिल खान जळगाव, जिल्हा सोशल मीडिया प्रमुख अशपाक शहा म्हसावद,जिल्हा उप प्रभारी प्रवीण महाजन, एरंडोल, जिल्हा सोशल मीडिया उप प्रमुख कविराज पाटील,एरंडोल जळगाव शहर उप अध्यक्ष रामचंद्र पाटील जळगाव,शहर युवक प्रमुख अनवर शेख जळगाव, या प्रकारे नियुक्ती करण्यात आली आहे. कार्यक्रमासाठी तालुक्यातुन आलेले पेंटरबांधव चोपडा शाखा अध्यक्ष मोईन शेख पारोला शाखा उप अध्यक्ष मूकतार शेख ,दिपक चौधरी वजळगाव जिल्हा व तालुक्यातुन पेंटरबांधव उपस्थितित होते,
कार्यक्रमाचे नियोजन जि अध्यक्ष इस्माईल भाई खान जिल्हा मार्गदर्शक दगडु शहा जिल्हा सल्लागार अकिल बाबा जिल्हा संपर्कप्रमुख अहमद खान जेष्ठ पेंटर इस्माईल सैयद(चटणी पेंटर) ईकबाल शेख रोशन शहा गफुर पेंटर समीर भाई विजय फुलमारी राजेश भाऊ खलिल शहा(कासिम शेख चोपडा शाखा) यांनी पार पाडले,
