![]() |
जामनेर तालुक्यातील पहूर येथे आज सकाळी सात वाजेच्या सुमारास बटाट्याने भरलेला ट्रक उलटा झाल्याने जिवंत हानी टळली सविस्तर माहिती अशी की हरियाणा येथून कर्नाटक हुबळी येथे जाणारा ट्रक क्रमांक एम एच 13 ७५०२ हा ट्रक पहूर येथून जात असताना आज सकाळी सात वाजेच्या सुमारास चालकाला झोपेची ढुलगी लागल्यामुळे ट्रक पलटी होऊन त्यात कोणीही जखमी झाले नाही सारखाच किरकोळ मार लागल्यामुळे ट्रक चालक व विलनर बाल बाल बचावले
दहा फुटावरच वाघुर नदीवर असलेला पूल असल्याने अक्षरशः दुर्घटना टळली ही घटना सकाळी दहा अकरा वाजेच्या सुमारास झाले असतात तर अनेकांचे प्राण गेले असता जळगाव महामार्गावर अनेकांनी अतिक्रम केलेले आहे ते सुद्धा अतिक्रम काढावे अशी मागणी नागरिकांतून होत आहे आणि आता वाघूर पुलावरून हा ट्रक पलटी झाला असता तर अनेकांचे प्राण गत प्राण झाल्ये असता घटनेची ताबडतोब माहिती मिळताच पहुर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रताप इंगळे व वाहतूक पोलीस जवान सिंग राजपूत यांनी क्रेन साह्याने ट्रकला उभे करण्यात आली बस स्टैंड वर वाहनांचा अतिवेग असल्याने अनेक वेळा अपघात घडत असतात त्यात पुन्हा अतिक्रम वाल्यांनी विळखा केल्याने चालकांना त्रास होत आहे किरकोळ अपघाताचे प्रमाणात वाढ आहे
.jpg)