Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

बुलढाणा अर्बन शाखा हिवरखेड ला भाईजीं यांची सदिच्छा भेट

Responsive Ad Here


हिवरखेड(प्रतिनिधी) जितेश कारिया 

बुलढाणा अर्बन परिवाराचे सर्वेसर्वा आदरणीय राधेश्यामजी चांडक उर्फ भाईजी यांनी शाखा हिवरखेड ला सदिच्छा भेट दिली. यावेळी  शाखा हिवरखेड येथील अल्पबचत प्रतिनिधी जितेश कारिया यांनी भाईजींचे तसेच पालक संचालक किशोरजी केला, अनंताभाऊ देशपांडे यांचे शाल व पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. याप्रसंगी शाखा व्यवस्थापक रामदास भालेराव, सहाय्यक शाखा व्यवस्थापक रविकांत पालखडे, कर्मचारी विकास जाणे, नितीन बावणे, यशवंत खारोडे, अरुण सेंगर,नरेश जयस्वाल, विनोद तळोकार, अल्पबचत प्रतिनिधी जितेश कारिया , विनोद अग्रवाल दीपक राऊत आदींची उपस्थिती होती.