Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

जामनेर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तर्फे एक दिवशीस लाक्षणिक उपोषण

Responsive Ad Here



जामनेर प्रतिनिधी

येथील तहसील कार्यालयासमोर आज सकाळी दहा वाजता एक दिवस लाक्षणिक उपोषण ठेवण्यात आले होतेराज्यातील मिधे सरकारकडून शेतकरी बांधवांच्या प्रश्नाबाबत कुंभकर्णी झोपेत असणाऱ्या राज्य व केंद्र सरकारला झोपेतून जागे करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जामनेर विधानसभा क्षेत्रातर्फे शेतकरी बांधवांच्या विविध मागण्यासाठी  जामनेर तहसील कार्यालया समोर एक दिवसीय उपोषण करण्यात आले याप्रसंगी

शेतकऱ्यांच्या विविध मागण्या 

*1) कापूस भाव वाढ 

*2) ज्वारी,मका,बाजरी भाव वाढ संदर्भात.*

*3) कांदा पिक भाव वाढ संदर्भात....*

तसेच यासारख्या अनेक पिकांचे भाव वाढ... संदर्भात एकच दिवशी उपोषण करण्यात आले याप्रसंगी प्रदेश सदस्य संजयदादा भास्करराव गरुड,माजी जि.प.सदस्य डिंगाबर केशव पाटील,माजी कृषी उत्पन्न बाजारसमिती सभापती दगडू विष्णू पाटील,माजी जि.प सदस्य सागरमल जैन,माजी पं.स सभापती जामनेर किशोर मानसिंग पाटील,माजी जि.प कृषी सभापती प्रदिप मोहनलाल लोढा,रा.कॉ.महिला जिल्हाध्यक्ष वंदनाताई चौधरी,उप जिल्हाध्यक्ष राजु पाटील,विशेष सदस्य प्रमोद नाना पाटील,विशेष सदस्य भास्कर शंकर पाटील,जिनिंग प्रेसिंग चेअरमन भगवान पुंडलिक पाटील,विशेष सदस्य (दलित मित्र) मोरसिंग रोडू नाईक,माजी जि.प सदस्य कैलास एकनाथ पाटील,जेष्ठ मार्गदर्शक डॉ.मनोहरदादा पाटील, जि.प सदस्य सरोजिनीताई संजयदादा गरुड,जि.प सदस्य प्रमिलाताई राघो पाटील,माजी जि.प सदस्य वर्षाताई प्रमोद पाटील,रा.कॉ जिल्हा उपाध्यक्ष बंगालसिंग चितोडिया,डॉ.सेल जिल्हाध्यक्ष डॉ. सागरदादा सुनील गरुड ज्येष्ठ नेते श्री व्ही पी पाटील सर जिल्हाध्यक्ष पदवीधर पुंडलिक पाटील,जिल्हा बँक डायरेक्टर नाना राजमल पाटील,व्ही जे एन टी सेल जिल्हाध्यक्ष अरविंद चितोडिया,जिल्हा सरचिटणीस राजेंद्र पाटील,जिल्हा,विशेष सदस्य दिनू आबा पाटील,विशेष सदस्य आबासाहेब पुंडलिक पाटील,माजी पं.स सदस्य सुधाकर अण्णा बारी, माजी पं.स सदस्य शांताराम बापू गुजर,माजी पं.स सदस्य डॉ किरण दत्तात्रय सूर्यवंशी,माजी बाजार समिती संचालक डॉ.बाजीराव पाटील, युवक सरचिटणीस वैभव बोरसे माजी पं.स सदस्यपती उत्तम मांगो नाईक,माजी पं स सदस्य नाना रामदास पाटील,विदयार्थी सेल तालुकाध्यक्ष विशाल पाटील सामाजिक न्याय तालुकाध्यक्ष संदीप मधुकर हिवाळे,अल्पसंख्यांक तालुकाध्यक्ष शेख मोहम्मद आरिफ,दिव्यांग सेल तालुकाध्यक्ष कैलास कोळी,किसान सेल तालुकाध्यक्ष ज्ञानेश्वर पाटील,रा.कॉ. युवक उपजिल्हाध्यक्ष विनोद यादव माळी जामनेर तालुकाध्यक्ष - विलाससिंग धनसिंग राजपुत, विधानसभा क्षेत्रप्रमुख-किशोर श्रीराम पाटील,जामनेर शहराध्यक्ष - माधव विठ्ठल चव्हाण, तालुका युवक अध्यक्ष - डॉ.प्रशांत भीमराव पाटील,युवक शहराध्यक्ष -सचिन संतोष बोरसे यांच्यासह अनेक राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते