Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

समाज कार्यात सदा तत्पर असणारी बुलढाना अर्बन शाखा हिवरखेड येथे निरोप समारंभ संपन्न

Responsive Ad Here


 प्रतिनिधी हिवरखेड जितेश कारीया 

        बुलढाणा अर्बन येथे मागील सात वर्षांपासून सहाय्यक शाखा व्यवस्थापक या पदावर हिवरखेड वासियांना अविरत सेवा देणारे रविकांत पालखडे  यांना  निरोप देण्यात आला. आयोजित निरोप समारंभात रविकांत पालखडे यांची अकोट येथे बदली झाल्यामुळे त्यांना शाल ,श्रीफळ व भेटवस्तू देवून सन्मानित करण्यात आले. 

    यावेळी बुलढाणा अर्बन तेल्हारा येथील शाखा व्यवस्थापक रामदास भालेराव, हिवरखेड शाखेचे शाखा व्यवस्थापक ज्ञानेश्वर चोपडे जिल्हा परिषद हिवरखेड येथील शिक्षक गोपाल गि-हे सर तसेच शाखा हिवरखेड येथील कर्मचारी नितीन बावणे, विकास जाने, रुपेश यादव, प्रीती गि-हे मॅडम ,शुभम टवलकार, यशवंत खारोडे, अरुण सेगर, नरेश जयस्वाल, विनोद तळोकार तसेच अल्पबचत प्रतिनिधी जितेश कारिया, विनोद अग्रवाल, दीपक राऊत आदींची प्रामुख्याने उपस्थिती होती.