Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

हिवरखेड येथे रक्षासूञ रक्षाबंधन कार्यक्रम

Responsive Ad Here


हिवरखेड प्रतिनीधी जितेश कारिया

 प्रजापिता  ब्रम्हकूमारी ईश्वरीय विश्र्व वीध्यालय द्वारा संचालीत मूख्य ओमशांती शाखा हिवरखेड तर्फे दि बुलढाना अॅर्बन शाखा हिवरखेड येथे रक्षासूञ रक्षाबंधन कार्यक्रम घेन्यात आला वरील कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी बॅकेंचे वीषेश अधीकारी श्री दळवी साहेब व मॅनेजर श्री चोपडे साहेब पुर्ण स्टाॅपसह ऊपस्थीत होते

वरील कार्यक्रमात ब्रम्हकुमारी रश्मीदिदी यानी सर्वाना रक्षाबंधन महत्व पंचसूञी धागा हा जगात शांतता आत्मा    टुआत्मा  शांती विनम्रता आत्मा ते परमात्मा संदेश परीवर्तन , तसेच रक्षा या वीषयी तसेच आध्यात्म परीसवांद करुन प्रत्येकाला मांऊट आबू वरुन आलेल्या राखी बाधत शिव स्लोगन पल भेट दिली यावेळी ब्रम्हकूमार देवीदासभाई ईखार सौ ईलरकरताई बी.के नेरकर पञकार तथा सौ जान्हवी मामनकर यावेळी ओमशांती शाखा हिवरखेड कडुन ऊपस्थित होते