Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

लोणार मध्ये उमटले मराठा आंदोलकावर लाठीचार्ज चे पडसाद: रविवारी कडकडीत बंद

Responsive Ad Here


प्रतिनिधी: असलम परवेज

लोणार|       अंतरवाली सराटी, जिल्हा जालना येथील सकल मराठा आंदोलकांवर लाठीमार करण्याचे निषेधार्थ लोणार येथे कडकडीत बंदचे आवाहन सकल मराठा समाजाच्या वतीने करण्यात आले आहे.   लाठीचार्ज झालेल्या आंदोलना मध्ये महिला, युवती यांच्यावर सुध्दा लाठीचार्ज केला गेला. या निषेधार्थ सकल् मराठा समाजाच्या वतीने  रविवारी ३ सप्टेंबर रोजी कडकडीत बंदची हाक देण्यात आली आहे.