Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

तळेगांव बाजार येथील भारतीय सैनिक सचिन मानखैर यांचे निधन.

Responsive Ad Here




हिवरखेड प्रतिनीधी जितेश कारीया 

तालुक्यातील तळेगाव बाजार येथील सामाजिक कार्यकर्ते सुरेश मानखैर यांचे चिरंजीव भारतीय सैनिक बि एस एफ मधे कार्यरत असणारे सचिन मानखैर वय ३४ यांचे आजारी रजेवर असल्याने अकोला येथे उपचारा दरम्यान दिनांक 9 च्या रात्री निधन झाले त्यांचेवर दि. 10 सप्टेंबर ला तळेगांव बाजार येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. त्याचे मागे आई, वडील, पत्नी, दोन मुली, एक भाऊ असा परिवार आहे. सचिन मानखैर यांचे निधनाने गावात शोककळा पसरली त्यांचे अंतिम संस्कार ला हिवरखेड ठाणेदार पांडव  व तालुक्यातील आजी माजी सैनिक व पंचक्रोशीतील मोठा जनसमुदाय उपस्थित होता.