Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

गोंडखेल शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष पदी सौ.आरतीबाई विठ्ठल कोळी, तर उपाध्यक्ष सौ.शिलाबाई अनिल राजपूत यांची निवड

Responsive Ad Here


जामनेर 

जामनेर तालुक्यातील गोंडखेल येथील जि.प.उच्च प्राथमिक शाळेत शालेय व्यवस्थापन समितीची निवड करण्यात आली. सर्वानुमते अध्यक्ष पदी सौ.आरतीबाई विठ्ठल कोळी यांची तर उपाध्यक्ष पदी सौ.शिलाबाई अनिल राजपूत यांची निवड करण्यात आली. मुख्याध्यापक व सचीव संजीव ठाकरे यांनी ही निवड जाहीर केली. यावेळी सौ.वैशाली नंदू बनकर, अजय नथ्थू सपकाळे, सुरेखा गजानन चोपडे, संतोष एकनाथ पराडे, सौ.अश्विनी गणेश कोळी, सौ.सुमन अनिल गायकवाड, प्रवीण रतन कोळी, शरद गोरख कोळी, सौ.नयना बापू कोळी, रणजीत कोळी, किर्ती बहाकर, अशोक कोळी यांची सदस्य पदी निवड झाली. यावेळी पालक मोठ्या संख्येने हजर होते. पालक सभेचे अध्यक्ष पद शिवाजी हरी पराडे यांनी भूषविले. शिक्षक राजाराम कोळी, आकोश कोळी, नामदेव पाटोळे, प्रमोद पाटील यांनी परीश्रम घेतले.