Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे अनावरण

Responsive Ad Here

 


जळगाव जिल्ह्यातील पिंपराळा येथे पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब यांनी आज महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे अनावरण केले.यावेळी शिवसेना नेते संजय राऊत,महापौर जयश्री महाजन, उपमहापौर कुलभूषण पाटील,संपर्कप्रमुख संजय सावंत,जिल्हाप्रमुख विष्णु बंगाळे व मनपा विरोधी पक्षनेते सूनिल महाजन उपस्थित होते.