Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

हॅप्पी टू हेल्प फॉउंडेशनतर्फे उर्दू माध्यमाच्या सर्व व्यवस्थापनाच्या शाळातील शिक्षकांसाठी राज्यस्तरीय निबंध स्पर्धा

Responsive Ad Here


असलम परवेज

    प्रेषित हजरत मोहम्मद च्या जन्मदिनानिमित्त म्हणजे ईद मिलादुन्नबी निमित्त हॅप्पी टू हेल्प फॉउंडेशनतर्फे दरवर्षी प्रमाणे सलग 10व्या वर्षी ही उर्दू माध्यमाच्या सर्व व्यवस्थापनाच्या शाळेतील शिक्षकांसाठी राज्यस्तरीय निबंध स्पर्धा ठेवण्यात आली आहे.यात फक्त उर्दू शिक्षक-शिक्षिका सहभाग घेऊ शकतात. यात विजेत्या शिक्षक-शिक्षिकांना तीन रोख बक्षिसे, प्रमाणपत्र तसेच शानदार ट्रॉफी प्रदान करण्यात येईल. उर्दू माध्यमाच्या सर्व व्यवस्थापनाच्या शिक्षकांना  "मसला अमन व अमान और उस का हल सिरत मुहम्मदﷺ  की रौशनी में"या विषयांवर १००० ते १२०० शब्दात साधारणता: 4 ते 5 पाने लिहून आपला व शाळेचा नाव लिहून  "विनस फूट वेअर, शहीद भगतसिंग चौक, मेन रॉड सिल्लोड पिन कोड 431112." या पत्त्यावर पाठवायचं आहे.

         निबंध फक्त पोस्टाणे बंद पाकिटात 30 सप्टेंबर 2023 च्या आत पोहचेल या बेताने पाठवायचे आहे.      पोस्टाव्यतिरिक प्रत्यक्ष हजर राहून निबंध स्वीकारले जाणार नाही व ते स्पर्धा साठी ग्राह्य धरल्या जाणार नाही.