जामनेर तालुक्यातील नेरी पळासखेडा मिराचे , सवतखेडा पहुर वाकोद जि प गटात शिवसेना पक्षप्रमुख मा उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार होवू द्या चर्चा हा कार्यक्रम राबविण्यात आला, त्याला उस्फुर्त प्रतिसाद मिळत आहे,या कार्यक्रमाला संबोधित करताना
शिवसेना जिल्हाप्रमुख भाऊसो.दिपकसिंग राजपूत शिवसेना उपजिल्हाप्रमुख उद्धवभाऊ मराठे, जामनेर शिवसेना तालुकाप्रमुख दादासो.ज्ञानेश्वर बोरसे पाचोरा येथील युवासेना नेते राजेंद्र राणा शेंदुर्णी शहर प्रमुख भैया भाऊ गुजर,शिवसेना उपतालुकाप्रमुख अरुण पाटील नेरी येथील ज्येष्ठ शिवसैनिकक शिवाजी पवार, पळासखेडा येथील प्रकाशदादा सूर्यवंशी,नाना हाडप शेंदुर्णी येथील विलास बारी, तुकाराम महाराज जामनेर येथील संजय पाटील पहुर येथे शिवसेना प्रवक्त्या गणेश पांढरे शिवसेना शहर प्रमुख संजय तायडे विनोद ठाकूर विनोद पाटील युवा सेना उपतालुकाप्रमुख अमिन शेख शुभम बारी राजु पाटील सतिश बारी गोकुळ पाटील गजानन कलाल विनोद पाटील ( सिंघम) सुनील पाटील रायदास गोधनखेडे ज्ञानेश्वर देशमुख व असंख्य शिवसैनिक शिवसेना युवा सेनेचे सर्व पदाधिकारी व गावातील नागरिक बंधू उपस्थित होते. व नेरी येथील संदीपभाऊ खोडपे यांनी शिवसेनेत प्रवेश केला.
