Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्या जयंती निमित्त लोणार येथे लंगर भोजनचे आयोजन!

Responsive Ad Here


|लोणार|


          यंदा अनंत चतुर्थीच्या दिवशी पैगंबर जयंती होती. यानिमित्त लोणार मध्ये शांततेत शोभायात्रा करण्यात आली.या शोभायात्रेत सर्व राजकीय व  सामाजिक कार्यकर्त्यांचा मोठा सहभाग होता‌ तसेच चिमुकल्यानी तयार केलेले विविध देखावे घेऊन ते देखील सहभागी झाले होते.


         यानिमित्ताने माजी नगरसेवक अब्दुल उबेद अब्दुल मुनाफ, हाजी एम ए नसीम यांच्या संकल्पनेतून, नवी नगरी या भागात लंगर भोजनाचे आयोजन करण्यात आले. शोभायात्रा संपल्यानंतर हा  कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. खिर-पुरी व इतर गोड पदार्थांचा सर्वांनी या वेळी आस्वाद घेतला.


यावेळी माजी नगरसेवक अब्दुल उबेद अब्दुल मुनाफ, हाजी नसीम सर,मनसब खान सर, गोपाल भाऊ तोष्णीवाल, महेमूद सेठ़, हाजी नासिर जड्डा सेठ़, इम्रान खान, असलम खान, वहिद खान, पत्रकार संघ अध्यक्ष शेख समद, रहेमान भाई, सिराज भाई, सलीम भाई, अहमदनूर भाई अख्तर भाई, अफसर भाई कबीर भाई, कदीर भाई फिरोज भाई, अजगर पठाण, लालाभाई, मुबीन भाई, समशेर खान, अब्दुल अकील सर, रशीद खान, शाकीर खान, इम्रान, इरफान मोहम्मद कैफ, सरफराज भाई, शमशूकमर भाई, जमील साहेब, जावेद भाई सादिक भाई, रफिक भाई,  सय्यद उमर, मोहसीन भाई गफूर भाई, मुस्तफा भाई, कासिम भाई, जमीर भाई, मौलाना अलाउद्दीन साहेब, मौलाना जुबेर साहब सह अनेक शहरवासीयांची उपस्थिती होती.