Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

निधन वार्ता

Responsive Ad Here



 हीवरखेड प्रतिनीधी जितेश कारिया 

सौ. सुनंदाबाई विनोद दही हिवरखेड येथील सुप्रसिद्ध हॉटेल व्यवसायिक श्री विनोद महादेवराव दही यांच्या पत्नी, तसेच सागर दही व कुणाल दही यांची आई सौ. सुनंदाबाई दही (वय 59) यांचे अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. त्यांच्या मागे पती, मुले 2, मुलगी 1 आणि बराच मोठा आप्तपरिवार आहे.